कंपनीची दृष्टी

कृषी जागरण आणि AW चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम.सी. डॉमनिक यांनी १९९६ मध्ये कृषी जागरण संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून सलग २७ वर्षे त्यांनी ती गोष्ट ह्दयात ठेवली आहे. डॉमनिक यांचे मूळ उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी एक प्रगतशील व्यासपीठ तयार करणे आहे. तसंच ज्या तरुणांना आणि उद्योजकांना जागतिक स्तरावर वाढण्यास मदत होईल ती करणे आणि कृषी क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, हे आहे.


कंपनीची दृष्टी

  • दहा लाख मिलेनियर शेतकऱ्यांना सन्मानित करण्याचे लक्ष्य
  • जगभरातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणे आणि सक्षम करणे
  • शेतीला महत्त्वाकांक्षी बनवणे आणि शेतीबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे
MC Dominic